शाळेची 'ही' अवस्था पाहा; जम्मूमधील चिमुकलीने मोदींना दाखवलं वास्तव | Jammu Kashmir <br /><br />जम्मूमधील एका शाळकरी मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जम्मूच्या कठुआ येथील लोहिया मल्हार गावातील ही मुलगी आहे. सीरत नाज असं तिचं नाव आहे. पडझड झालेल्या आपल्या शाळेची अवस्था या मुलीने व्हिडीओत दाखवलीय. यासंदर्भात तिने काही तक्रारी करत मोदींकडे एक मागणी देखील केली आहे. ती काय म्हणालीय हे व्हिडीओत पाहा #jammukashmir #smallgirl #lohiya